Meaning : जपान, रिऊक्यू व ओकिनावा ह्या बेटांवर बोलली जाणारी भाषा.
Example :
जपानीचा कोणत्याही भाषाकुटुंबाशी संबंध दाखवता येत नाही.
Translation in other languages :
The language (usually considered to be Altaic) spoken by the Japanese.
japaneseMeaning : जपान ह्या देशाचा.
Example :
जपानी लोक मेहनती असतात.
Meaning : जपानी ह्या भाषेचा वा जपानी ह्या भाषेशी संबंधित.
Example :
ही जपानी पुस्कत तुला कुठे मिळाली.
Meaning : जपान ह्या देशाशी संबंधित.
Example :
जपानी वस्तू टिकाऊ व सुंदर असतात.
Translation in other languages :
जापान का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
जापानी वस्तुएँ सस्ती,सुन्दर व टिकाऊ होती हैं।