Meaning : पन्नासात सहा मिळविल्यानंतर प्राप्त होणारी संख्या.
Example :
चौदाला चारने गुणले असता छप्पन्न येते.
Synonyms : ५६
Meaning : पन्नास अधिक सहा.
Example :
या प्रदर्शनात गुलाबाचे छप्पन्न प्रकार ठेवले होते