Meaning : ज्याच्या सर्व बाजू समान आणि सर्व कोन काटकोन असतात तो चौकोन.
Example :
चौरसाची लांबी माहीत असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढता येते
Synonyms : समचतुष्कोन
Translation in other languages :
Meaning : चौरसाच्या आकाराचा.
Example :
गाभार्याच्या मध्यभागी एक चौरस मेघडंबरी आहे.