Meaning : एखादी दखलपात्र घटना, गुन्हा आदींच्या चौकशीसाठी वा गुन्हे शोधण्यास मदत करणार्या नेमलेल्या सदस्यांची समिती.
Example :
चौकशीसमितीच्या अंमलबजावणीशिवाय गुन्हे उघडकीस येत नाहीत.
Translation in other languages :
किसी दुर्घटना या घोटाले की जाँच करनेवाला आयोग।
सरकार ने बोफोर्स मामले की जाँच जाँच आयोग से करवाई।