Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मैनेएवढा, पंख आणि शेपटीवर काळा रंग असलेला सोनेरी पिवळा पक्षी.
Example : हरिद्रच्या डोळ्यापासून गेलेली काळी रेषा ठळकपणे दिसते.
Synonyms : कांचन, किवकिवा, पवेश, पिवळा पक्षी, पीलक, हरदुली, हरिद्र, हलदून, हळदकुडा, हळदा, हळदिवो, हळदुनी, हळदुली, हळदोई, हळद्या
Translation in other languages :हिन्दी
मधुर स्वर में बोलने वाली पीले रंग की एक चिड़िया।
Install App