Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखाद्याच्या विरुद्ध दुसर्यास काही करण्यास प्रेरित करणे.
Example : त्याने खोटे नाटे सांगून मित्राला माझ्या विरुद्ध चिथावले
Synonyms : चिथावणे, चेतवणे, चेतविणे, भडकावणे, भडकाविणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी को कोई काम करने के लिए उत्साहित, उत्तेजित या प्रेरित करना।
Cause to be agitated, excited, or roused.
Meaning : एखाद्यास दुसऱ्याकडून उत्तेजित करवून घेणे.
Example : रामू ने घनश्यामकडून मला भडकवले आणि मी मनोहरशी भांडू लागलो.
Synonyms : चिथावणे, चेतवणे, चेतविणे, भडकवणे, भडकविणे
किसी को उत्तेजित करवाना।
Act as a stimulant.
Install App