Meaning : (वर्णन) डोळ्यासमोर चित्र उभे राहील असा.
Example :
सूरदासांनी आपल्या रचनांमध्ये बाळ कृष्णाचे चित्रवत वर्णन केले आहे.
Synonyms : चित्रवत, चित्रसादृश्य, चित्रासम
Translation in other languages :
(वर्णन) जो चित्र के समान सजीव हो उठा हो।
सूरदास ने अपनी रचनाओं में बाल कृष्ण का चित्रोपम वर्णन किया है।