Meaning : आफ्रिकेत आढळणारा, शरीरीक दृष्ट्या माणसासारखी रचना असणारा, एक कपी.
Example :
चिंपँझी खूप समजदार माकड आहे.
चिंपँझीची स्मरणशक्ती उल्लेखनीय आहे.
Translation in other languages :
विषुवतीय अफ्रीकी जंगलों में पाया जाने वाला एक प्रकार का वनमानुष।
चिम्पांज़ी समझदार होते हैं।