Meaning : आधी असलेल्या चांगल्या स्थितीत येणे.
Example :
आता माझा उद्योगधंदा रूळावर येत आहे.
Synonyms : रूळावर येणे
Translation in other languages :
अच्छी या वास्तविक स्थिति में आना या पहले वाली अच्छी स्थिति में आना।
अब मेरा कारोबार धीरे-धीरे पटरी पर लौट रहा है।