Meaning : कावळ्यापेक्षा आकाराने लहान घार.
Example :
चचाण्याच्या वरच्या अंगाचा रंग राखी व खालच्या अंगाचा रंग पांढरा असतो.
Synonyms : कापसी, छोटा शिखरा, पांजरा, पिटु उभळी, पिटु उभळ्या, पिटुं उभळी, पिटुंगला, पिटुंगली, पिटुकली, पिटुबला, पिटुबली, पीठ उबळी, लहान शिखरा
Translation in other languages :
Meaning : राखी उदी रंगाचा ससाणा.
Example :
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
Synonyms : एसरा, कवडी शिखरा, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, सताना, ससाणा
Translation in other languages :
Meaning : आकाराने कबुतराएवढा, बारक्या चणीचा ससाणा.
Example :
देवससाणा वरून विटकरी तांबड्या रंगाचा असतो.
Synonyms : देवनारझिनक, देवनारझी, देवससाणा, ससिणा
Translation in other languages :
एक प्रकार का बाज जो आकार में कबूतर के बराबर होता है।
नारझिनक ऊपर से ईंट जैसे लाल रंग सा दिखता है।