Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जीर्ण असल्यामुळे ज्याच्या छपरातून चंद्रकिरणांचा आत प्रवेश होतो असे.
Example : ते दोघे आपल्या चंद्रमौळी घरात सुखी होते.
Translation in other languages :हिन्दी
+ जिससे चंद्र की किरणें अंदर आती हो (छत)।
Install App