Meaning : आकाशात दिसणारा चंद्राचा गोल आकार.
Example :
पौर्णिमेचे चंद्रबिंब पाहून बाळ त्याच्यासाठी हटून बसले.
Synonyms : चंद्रमंडळ
Translation in other languages :
आकाश में दिखने वाले चंद्रमा का मंडल।
पूर्णिमा का चंद्र-बिंब देखकर बच्चा बहुत ही प्रसन्न हुआ।Meaning : एक राग.
Example :
चंद्रबिंब हा संपूर्ण जातीच राग आहे.
Synonyms : चंद्रबिंब राग
Translation in other languages :