Meaning : घोड्यावर बसून केलेली दौड.
Example :
त्याला येथे पोहोचायला पाच तास रपेट करावी लागली
Synonyms : रपेट
Meaning : घोड्यांची शर्यत.
Example :
ह्या घोडदौडीत तो पांढरा घोडाच जिंकेल.
Translation in other languages :
A contest of speed between horses. Usually held for the purpose of betting.
horse race