Meaning : घूं घूं असा आवाज करणे.
Example :
तिथल्या तुळईवर बसलेले पारवे घुमायचे
Translation in other languages :
कबुतरों का गुट-गुट करते हुए बोलना।
कबूतर उस मंदिर की मुंडेर पर बैठकर गुटरगूँ कर रहे हैं।Meaning : ध्वनीचे हवेत भरून राहणे.
Example :
दिल्लीच्या कमल मंदीरात आवाज घुमतो.
Synonyms : गाजणे, दणाणणे, दुमदुणणे, प्रतिध्वनित होणे, प्रतिध्वनीयुक्त होणे