Meaning : घामाने डबडबलेला.
Example :
लांबून पळत आल्यामुळे तो घामाघूम झाला.
Synonyms : घामघूम, घामाघूम, घामाझोकळ
Translation in other languages :
जो पसीने से भीगा हुआ हो।
पसीने से तर व्यक्ति थोड़ा आराम करने के बाद फिरसे काम में जुट गया।Meaning : घामाने किंवा उन्हाने जीव कासावीस किंवा बेचैन झालेला.
Example :
वाळवंटात फिरून फिरून तो घामाघूम झाला.
वाळवंटात घामेले प्राणी सावलीच्या शोधात भटकत असतात.
Translation in other languages :