Meaning : घराण्याबाबतचा.
Example :
आजदेखील ती आपल्या घराण्याची परंपरा पाळते.
Synonyms : कुलविषयक, कुलाचा, कुलाविषयीचा, कुलाशी संबंधित, कुलासंबंधीचा, कुळविषयक, कुळाचा, कुळाविषयीचा, कुळाशी संबंधित, कुळासंबंधीचा, खानदानविषयक, खानदानाचा, खानदानाविषयीचा, खानदानाशी संबंधित, खानदानासंबंधीचा, घराणेविषयक, घराण्याचा, घराण्याविषयीचा, घराण्यासंबंधीचा