Meaning : वस्त्र,कागद इत्यादींची एकदा वा एकाहून अधिक वेळा दुमडल्यावर होणारी स्थिती.
Example :
तिने सर्व कपड्यांची घडी केली
Translation in other languages :
Meaning : साडी, धोतर इत्यादी कपडे नेसत असताना कपड्यास पाडली जाणारी दुमड.
Example :
आजोबांच्या धोतराची निरी अगदी व्यवस्थित असते.
Translation in other languages :