Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी वस्तू तयार करण्यासाठी साच्यात तिची सामग्री टाकून ती घडविणे.
Example : कारागिर चीनीमातीची खेळणी तयार करत होता.
Synonyms : घडवणे, बनवणे, बनविणे
Meaning : एखादी वस्तू कोरून, ठोकून दुसरी कलात्मक वस्तू तयार करणे.
Example : तो मुर्तिकार मुर्ती घडवित आहे.
Translation in other languages :हिन्दी English
काट-छाँटकर या और किसी प्रकार काम की चीज़ बनाना।
Create by shaping stone or wood or any other hard material.
Install App