Meaning : मिश्रधातूची वर्तुळाकार तबकडी.
Example :
तासाचा आवाज ऐकताच पोरांनी धूम ठोकली.
Synonyms : तास
Translation in other languages :
Meaning : वरच्या बाजूस मोठ्या पेल्यासारखी कडी असलेला व आतल्या बाजूला लोखंडी वा लाकडी लोळी लावलेला एक वाद्यविशेष.
Example :
चिमाजी अप्पा पेशवे यांनी ह्या मंदिराला मोठी घंटा दिली आहे
Synonyms : घाट