Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मनाचा निश्चितपणा.
Example : मी यशस्वी होईनच असा मला भरवसा आहे कपड्याचा रंग जाणार नाही ह्याची हमी कोण देईल?
Synonyms : खातरजमा, खात्री, निश्चिती, भरवसा, भरोसा, विश्वास, हमी
Meaning : एखादी गोष्ट घडली आहे किंवा नाही ह्या बद्दल महिती देणे.
Example : राम या घटनेची साक्ष द्यायला तयार आहे
Synonyms : साक्ष, साक्ष्य
Install App