Meaning : क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला चेंडू टाकण्याची क्रिया.
Example :
अनिल कुंबले चांगली गोलंदाजी करतो.
Meaning : क्रिकेट खेळात चेंडू फेकण्याची तसेच धावा थांबविण्याचे कार्य करण्याची क्रिया.
Example :
आज सामन्यात भारत आधी क्षेत्ररक्षण करेल.
Synonyms : क्षेत्ररक्षण
Translation in other languages :
क्रिकेट आदि के खेल में खेलते समय गेंद फेंकने एवं रन बचाने संबंधी कार्य करने की क्रिया।
आज के मैच में भारत पहले क्षेत्र रक्षण करेगा।(baseball) handling the ball while playing in the field.
fielding