Meaning : महात्मा गांधीच्या वेळी प्रचलित झालेली जुन्या पद्धतीची एक लांबट टोपी.
Example :
माझ्या आजोबांना गांधी टोपी घालायला आवडते.
Translation in other languages :
पुरानी तरह की एक किश्तीनुमा या लम्बोतरी टोपी जिसका प्रचलन महात्मा गांधी के समय में हुआ।
मेरे दादाजी गांधी टोपी पहनना पसंद करते हैं।