Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कृष्णस्तुतिपर काहीसा शृंगारिक असा भजनात वा तमाशात सादर केला जाणारा एक रचनाप्रकार.
Example : वरियाने कुंडल हाले, डोळे मोडीत राधा चाले ही एकनाथांची गवळण प्रसिद्ध आहे.
Meaning : गवळी जातीची स्त्री.
Example : गवळण दूध विकत आहे.
Synonyms : गवळीण
Translation in other languages :हिन्दी
ग्वाला जाति की स्त्री।
Meaning : गवळ्याची पत्नी.
Example : गवळण आपल्या पतीसाठी न्याहरी तयार करत आहे.
Translation in other languages :हिन्दी English
ग्वाले की पत्नी।
A married woman. A man's partner in marriage.
Install App