Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : खूप भरून.
Example : बस खच्चून भरून आली
Synonyms : खचाखच, खच्चून
Translation in other languages :हिन्दी English
कसकर।
In a tight or constricted manner.
Meaning : सुटणार नाही असे धरून.
Example : पोलिसाने चोराची मान गच्च धरली होती.
Synonyms : आवळून, घट्ट
जिसे छुड़ा न पाए, इस तरह से।
Securely fixed or fastened.
Meaning : निघणार किंवा उघडणार नाही असे.
Example : पावसाळ्यात लाकडाचे दार फुगल्यामुळे गच्च बसले.
Synonyms : घट्ट, जाम
Meaning : ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.
Example : कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.
Synonyms : गर्द, गुडुप, घनघोर, घनदाट, घोर, दाट, निबिड, सघन
Translation in other languages :हिन्दी
जिसके अवयव या अंश पास-पास या सटे हों या जो बहुत पास-पास हों।
Meaning : ज्याच्या भागांचे वा अंशांचे दर एकक क्षेत्रफळाशी अथवा दर एकक घनफळाशी असणारे प्रमाण हे सर्वसामान्याच्या तुलनेत अधिक आहे असा.
Example : कोलडोंगरीची झाडी घनदाट आहे.
पास-पास बसा हुआ।
Install App