Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : खुरपण्याची क्रिया किंवा भाव.
Example : पेरायच्या आधी खुरपणी केली जाते.
Translation in other languages :हिन्दी
गोड़ने की क्रिया या भाव।
Meaning : खुरपण्याची मजुरी.
Example : चंद्रू १०० रूपये नांगरणी मागत आहे.
Synonyms : खुरपणावळ
Translation in other languages :हिन्दी English
गोड़ने की मज़दूरी।
Something that remunerates.
Meaning : खुरपीच्या सहाय्याने शेतातील तण काढण्याचे काम.
Example : शेतकरी शेतात खुरपणी करीत होते.
Synonyms : कोळपणी, निदणी, बेणणी, भांगलणी
खुरपी से निराने का काम।
Meaning : खुरप्याने शेतातील गवत काढण्याची क्रिया.
Example : शेतात आज खुरपणी चालू आहे.
खुरपी आदि के द्वारा खेतों में से खर-पतवार निकालने की क्रिया।
Something that people do or cause to happen.
Install App