Meaning : दशांश चिन्हाच्या डाव्या बाजूच्या बाराव्या अंकाचे स्थान.
Example :
चारखर्व तीन ह्या संख्येत चार खर्वाच्या स्थानी आहे.
Translation in other languages :
अंकों के स्थानों की गिनती में इकाई की ओर से गिनने पर बारहवाँ स्थान जिसमें खरब गुणित का बोध होता है।
चार खरब तीन में चार खरब के स्थान पर है।Meaning : शंभर अब्ज.
Example :
एक खर्व रुपये मिळवणे कल्पनातीत आहे.
Synonyms : खरब
Translation in other languages :
Meaning : शंभर अरब.
Example :
आकाशात खर्व तारे आहेत.
Synonyms : 100000000000, खरब, १०००००००००००
Translation in other languages :