Meaning : खजिन्यावरील अधिकारी.
Example :
संस्थेच्या खजिनदाराने वार्षिक ताळेबंद सादर केला.
Synonyms : कोशाध्यक्ष, कोषाधिकारी
Translation in other languages :
Meaning : खजिन्यावरील अध्यक्षाचे पद.
Example :
ह्या बँकेत मोहनने कोषाध्यक्षासाठी अर्ज भरला आहे.
Synonyms : कोषाध्यक्ष, खजानची, खजिनेदार, खजीनदार, खजीनेदार
Translation in other languages :