Meaning : कोंकणी भाषेत असलेला वा कोंकणी भाषेशी संबंधित असलेला.
Example :
ह्या शतकाच्या प्रारंभात कोंकणीत विपुल साहित्यनिर्मिती झाली.
Synonyms : कोंकणी
Translation in other languages :
Meaning : कोकण ह्या प्रदेशातील वा कोकणाशी संबंधित.
Example :
उपजीविकेच्या शोधात बरीच कोकणी कुटुंबे मुंबईत येऊ लागली.
Meaning : कोकणात राहणारा.
Example :
कोकणी मारेमारांने अपला अहवाल शासनाकडे लिहून पाठवला.