Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : कोल्हापूर जवळचे, पन्हाळा तालुक्यातील एक दैवत.
Example : चैत्री पौर्णिमेला जोतिबाची यात्रा भरते.
Synonyms : केदारनाथ, केदारलिंग, खळेश्वर, जोतिबा, ज्योतिबा
Meaning : हिमालयातील एक ज्योतिर्लिंग.
Example : मंदाकिनीच्या काठी केदारेश्वराचे मंदिर आहे.
Synonyms : केदारनाथ
Translation in other languages :हिन्दी
बारह ज्योतिर्लिंगों में से एक जो पर्वतीय क्षेत्र गढ़वाल में स्थित है।
Install App