Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : पुराणात वर्णीत एक राक्षस ज्याचे शिर विष्णूने धडापासून वेगळे केले असता याचे डोके राहू व धड केतु ग्रह झाला.
Example : राहू व केतुमुळे सूर्य व चंद्र ग्रहण होतो असे म्हणतात
Translation in other languages :हिन्दी
पुराणानुसार एक राक्षस का नाम जो नौ ग्रहों में माना जाता है।
Meaning : नवग्रहांपैकी एक.
Example : केतूला अशुभ ग्रहण मानतात.
Synonyms : केतू ग्रह
नवग्रहों में से एक।
Install App