Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गवतारू घर.
Example : शेतकर्याला त्याची झोपडीही राजमहालासारखी वाटते
Synonyms : खोपटी, झोपडी, झोपडे
Translation in other languages :हिन्दी English
घास-फूस की बनी हुई कुटी या झोपड़ी।
Small crude shelter used as a dwelling.
Meaning : गवत,माती आदिंनी बनविलेले छोटे घर.
Example : ह्या नदीकाठी मासेमार्यांच्या झोपड्या आहेत.
मिट्टी या घास-फूस आदि का बना छोटा घर।
Install App