Meaning : कावळ्यापेक्षा मोठा, तांबूस पिंगट रंगाचा आखूड पंखांचा, बाकी सर्व शरीर काळे असलेला, लांब शेपूट आणि किरमिजी रंगाचे डोळे असलेला एक पक्षी.
Example :
सकाळच्या वेळी भारद्वाज दिसणे हा एक शुभ शकुन मानला जातो.
Translation in other languages :