Meaning : गेलेली ऊर्जा, ताजेपणा इत्यादी पुन्हा प्राप्त करून देणारी प्रक्रिया.
Example :
कोरड्या जमिनीचा पावसानंतर कायाकल्प झाला.
Translation in other languages :
The phenomenon of vitality and freshness being restored.
The annual rejuvenation of the landscape.Meaning : वृद्ध शरीराला तारूण्य प्राप्त करून देण्याकरीता केलेला वैद्यकीय उपचार.
Example :
श्रीधरने आपला कायाकल्प केला.
Translation in other languages :
The act of restoring to a more youthful condition.
rejuvenation