Meaning : जोरदार, कर्कश आवाजामुळे कानांना खूप त्रास होणे.
Example :
भोंग्याच्या आवाजामुळे कानाचे पडदे फाटत आहेत.
Translation in other languages :
तेज़ आवाज़ के कारण कानों को बहुत कष्ट होना।
भोंपू की आवाज़ से कान फट रहे हैं।