Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एक राग.
Example : कानडाला मेघरागचा पुत्र मानला जातो.
Synonyms : कानडा राग
Translation in other languages :हिन्दी English
एक राग।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
Meaning : कर्नाटकाच्या वा कर्नाटकाशी संबंधित.
Example : कानडी प्रांतात राहणारा पंजाबी त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न करतात.
Synonyms : कर्नाटकी, कानडी
Install App