Meaning : पाणिनीय सूत्रांवर वार्तिकग्रंथ लिहिणारी व्यक्ती.
Example :
कात्यायन हा पाणिनीचा चिकित्सक टीकाकार म्हणून गणला जातो.
Translation in other languages :
Meaning : एक ऋषी.
Example :
दुर्गामातेच्या सहाव्या रूपाची पूजा सर्वप्रथम कात्यायनने केली म्हणून देवीचे हे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते.
Synonyms : कात्यायन ऋषी, मेधाजित्
Translation in other languages :
एक ऋषि।
माँ दुर्गा के छठवें रूप की पूजा सर्वप्रथम कात्यायन ने किया इसलिए माँ के उस रूप को कात्यायनी कहते हैं।A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.
sage