Meaning : सामान्यतः करण्यास अशक्यप्राय वाटणारी, पण सरावाने आत्मसात केलेली कृती.
Example :
वैमानिकांनी विमानांच्या आश्चर्यकारक कसरती दाखवल्या.
Meaning : एखादे काम साधण्यासाठी करावा लागणारा आटोकाट प्रयत्न.
Example :
मोठ्या कसरतीने मला विद्यापीठात प्रवेश मिळाला.
Translation in other languages :
किसी काम को पूरा करने के लिए किया जाने वाला अत्यधिक प्रयास।
बड़ी कसरत के बाद मुझे महाविद्यालय में प्रवेश मिला।