Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : खिडकी, फट इत्यादीतून येणारा प्रकाशकिरणांचा झोत.
Example : लहान मूल कवडसा पकडण्याचा प्रयत्न करत होते.
Meaning : परावर्तित प्रकाश.
Example : आरशाचे तुकडे घेऊन मुले समोरच्या भिंतीवर कवडसे पाडत होती.
Install App