Meaning : कृतत्रेताद्वापरादी चार युगांतील शेवटचे.
Example :
पुराणानूसार विष्णूचा कल्की अवतार झाल्यावर हे कलियुग संपून कृतयुगास प्रारंभ होईल
Synonyms : कलियुग
Meaning : कलियुगातील देवता.
Example :
संधी साधून कलीने नलाच्या शरीरात प्रवेश केला.
Translation in other languages :