Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : भारतातील दक्षिणेला असलेले एक राज्य.
Example : बंगळुर ही कर्नाटकाची राजधानी आहे
Translation in other languages :हिन्दी English
दक्षिण भारत का एक राज्य।
State in southern India. Formerly Mysore.
Meaning : कर्नाटक ह्या प्रांताशी संबंधित किंवा कर्नाटकचा.
Example : कर्नाटक सरकारने मराठी भाषकांची गळचेपी केल्यामुळे आणाखी कटुता निर्माण झाली आहे.
Translation in other languages :हिन्दी
कर्नाटक का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
Install App