Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एक राक्षस.
Example : कबंधचा उल्लेख पुराणात आढळतो.
Translation in other languages :हिन्दी
एक राक्षस।
Meaning : रश्शीचा एक प्रकार.
Example : चोर कमंदाच्या साहाय्याने इमारतीच्या तिसर्या मजल्यावर चढला.
Synonyms : कमंद, कमंध
वह फंदेदार रस्सी जिसके सहारे ऊँचे मकानों आदि पर चढ़ते हैं।
Meaning : मस्तकविरहित शरीर.
Example : युद्धभूमीवर जागोजागी कबंध पडले होते.
Synonyms : उद्धड
सिर कट जाने पर बचा हुआ धड़।
Meaning : शिर छाटलेला (शरीर).
Example : रणांगणात ठिकठिकाणा कबंध देह पडले होते.
Translation in other languages :हिन्दी English
सिर कटा (शरीर)।
Not having a head or formed without a head.
Install App