Meaning : बौद्धकालीन शाक्य जनपदाची राजधानी आणि गौतम बुद्धाचे जन्मस्थान.
Example :
कपिलवस्तू नेपाळच्या तराईत आहे अशी समजूत आहे.
Translation in other languages :
महात्मा गौतम बुद्ध का जन्म स्थान जो शक्य राजाओं की राजधानी भी थी।
कपिलवस्तु नेपाल की तराई में था।