Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word कक्ष from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

कक्ष   नाम

1. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित
    नाम / भाग

Meaning : चारही बाजूंनी भिंतींनी बंदिस्त असलेले ठिकाण.

Example : माझी खोली चांगली हवेशीर आहे

Synonyms : खोली

2. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

Meaning : इस्पितळातील रोग्यांसाठी असलेली स्वतंत्र खोली.

Example : प्रत्येक कक्षाची नियमितपणे सफाई झाली पाहिजे.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।