Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यात त्वचेमध्ये क्षोभ झाल्यामुळे तेथे घासण्याची अथवा खरढण्याची इच्छा होते असा एक रोग.
Example : खाजेवर काही औषध असेल तर सांग
Synonyms : कंड, खाज
Translation in other languages :हिन्दी
एक रोग जिसमें शरीर बहुत खुजलाता है।
Meaning : ज्यात शरीराचा भाग चोळावासा वाटतो ती अवयवाच्या ठिकाणची संवेदना.
Example : पायाला फार खाज सुटली
Translation in other languages :हिन्दी English
किसी अंग के मले या सहलाए जाने की प्रबल इच्छा।
An irritating cutaneous sensation that produces a desire to scratch.
Install App