Meaning : पृथ्वीवरील खंडांपैकी एक खंड.
Example :
ऑस्ट्रेलिया खंड पूर्णपणे समुद्रवेष्टित आहे.
ऑस्ट्रेलिया हा सर्वात लहान खंड आहे.
Synonyms : ऑस्ट्रेलिया
Translation in other languages :
एक महाद्वीप।
आस्ट्रेलिया सबसे छोटा महाद्वीप है।The smallest continent. Between the South Pacific and the Indian Ocean.
australia