Meaning : वीस आणि नऊ मिळून होणारी संख्या.
Example :
तीसामधून एक वजा केले असता एकोणतीस उत्तर येते.
Translation in other languages :
Meaning : इंग्रजी महिन्यातील एकोणतिसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example :
पुढच्या महिन्याच्या एकोणतीसला श्यामा येत आहे.
Synonyms : एकोणतीस तारीख, २९, २९ तारीख