Meaning : संपूर्ण वा एकही न वगळता.
Example :
माझ्याकडे एकूण पन्नास रूपये आहेत.
Meaning : असलेले सर्व मिळून.
Example :
कालच्या सभेला एकूण शंभर माणसे होती
Synonyms : एकंदर
Translation in other languages :
जितना हो उतना मिलाकर।
कुल मिलाकर शादी में पाँच सौ लोग आए थे।With everything included or counted.
Altogether he earns close to a million dollars.