Meaning : वीस आणि एक मिळून होणारी संख्या.
Example :
अकरा आणि दहाची बेरीज एकवीस होते.
Meaning : इंग्रजी महिन्यातील एकविसाव्या दिवशी येणारी तारीख.
Example :
ह्या महिन्याच्या एकवीसला रविवार आहे.
Synonyms : एकवीस तारीख, २१, २१ तारीख
Meaning : वीस अधिक एक.
Example :
ह्या वर्षी दिवाळीत एकवीस दिवसांची सुट्ट्या आहेत.