Meaning : कोणतेही कडधान्य, भिजवून, मोड आणून, शिजवून मसाला घालून तयार केलेले भाजीसारखे खाद्य.
Example :
मला मटकीची उसळ आवडते.
Translation in other languages :
अंकुरित दलहन में मसाला आदि डालकर पकाकर बनाया गया सब्जी की तरह का एक खाद्य पदार्थ।
मुझे मोठ की उसल पसंद है।