Meaning : सभापतींपेक्षा खालच्या पदावरील अधिकारी जो त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची कामे पाहतो.
Example :
सभापती गैरहजर असल्यामुळे उपसभापतींनी कामकाज पाहिले.
Translation in other languages :
किसी संस्था का वह अधिकारी जिसका पद सभापति के उपरांत या उससे छोटा, पर मंत्री से बड़ा होता है और जो सभापति की अनुपस्थिति में उसके सब कार्य करता है।
इस संस्था के उप सभापति पंडित रमाशंकर जी हैं।Meaning : ज्याच्याकडे सभापतीच्या खालोखाल अधिकार व जबाबादार्या असतात असा एखाद्या संस्थेचा अधिकारी.
Example :
जिल्हापरिषदेचा उपसभापती म्हणून त्याची निवड झाली.